धन्यवाद कांदळकरसाहेब.
टिपणे काढण्याची तुम्ही केलेली सूचना शिरसावंद्य! तुम्ही म्हणता, त्याप्रमाणे हा अनाहूत वा आगाऊ सल्ला अजिबातच नाही.
टिपणे काढण्याची सवय तशी मी अगदीच बंद केलेली आहे, असे नाही. पण कधी कधी आळस, कंटाळा याबाबतीत प्रबळ ठरतो. :) पण तुमच्या सूचनेचे होतो होईल तो काटेकोर पालन (! ) मी नक्कीच करीन. :)