SHANKA SAMADHAN येथे हे वाचायला मिळाले:

ज्ञाता आत्मज्ञान मिळाल्याने सुटतो .बध्दाला जन्म येतो असे समर्थांनी सांगितल्यावर श्रोता विचारतो :
ज्ञाता सुटला ज्ञानमते । परंतु जन्म कैसा बध्दाते । बध्दाचे काय जन्मते । अंतकाळी । । ९ -८ -१ । ।
ज्ञानी आत्मज्ञानाने जन्माच्या तावडीतून सुटतो .पण अज्ञानी ,बध्द माणसाला जन्म कसा येतो ? बध्द माणूस गेल्यावर ...
पुढे वाचा. : जन्म कैसा बध्दाते?