थोडक्यात, 'अतिविषयादवज्ञा'सारखा काही प्रकार म्हणता येईल का?

नाही. मनात तिटकारा असला तरी बाहेर अवज्ञा होईलच असे नाही.

अंतिम हलन्त हे विशेष कष्ट घेऊन टंकिले होते काय?

होय.