जखमांनाही किती वेदना होत असावी ? थोडे थोडे दुखणे त्यांचे कळत राहते
मला हवे ते कधीच कोणा कळले नाही नको नको ते मला सारखे मिळत राहते
- आवडले.