बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:


कोकणातला हापुस आंबा जगप्रसिध्द आहे.आंबा खावा तर तो हापुसच.फळांचा राजा आणि राष्ट्रीय फळ म्हणून दर्जा असणा-या आंब्याचं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. रसाळ, तोंडात टाकल्याबरोबर विरघळणारा आणि साखरेप्रमाणे गोड गर, टवटवीत पिवळसर आणि नारंगी रंग या वैशिष्ट्यांनी युक्त असणा-या आंब्याच्या झाडाला कधी मोहोर येतोय आणि तो चाखायला मिळतोय, अशी आतुरता सर्वांनाच लागलेली असते. बाजारात वेगवेगळ्या जातीचे भरपुर आंबा आले आहे ...
पुढे वाचा. : आंबा सर्वांच्या आवडीचा, पण.