केवढा गलका तिथेही चाललेला...
चांदण्या आहेत की आहेत पोरी!

हाहा मस्त! तिथेही हे तर फार मस्त
काहो प्रदीपराव चांदण्या पाहून पोरींची आठवण आली की पोरी पाहिल्यावर डोळ्यांपुढे चांदण्या आल्या? ह घ्या हं