काहो प्रदीपराव चांदण्या पाहून पोरींची आठवण आली की पोरी पाहिल्यावर डोळ्यांपुढे चांदण्या आल्या? ह घ्या हं

- अं... आधी पोरी पाहिल्या, त्यांच्याशी ' नेत्रपल्लवी ' केली आणि मग नेत्रपल्लवी केल्यावर दुसरे काय होणार? डोळ्यांपुढे चांदण्याच आल्या... { (चमकल्या मात्र नाहीत हां :) }