सर्व शेर आवडले. गझल आवडली हे वेगळे सांगायला नकोच.

केवढा गलका तिथेही चाललेला...
चांदण्या आहेत की आहेत पोरी!


मी तुझ्या खेळास कंटाळून गेलो...
जन्म हा माझा, तुझी कितवी लगोरी?

कुंपणाबाहेर आली एक फांदी...
हा तिचा मोठा गुन्हा; ही बंडखोरी!'

हे त्यात विशेष!