सगळया कॅसेटस एमपी ३ करायची इच्छा होत नाही, हे खरेच. पण मग त्यावर उपाय म्हणून डबलडीनचा प्लेयर आहे. त्यात सीडी प्लेयर (एंपी३, रेग्युलर आणि कॅसेट) चालतात.  किंमतही माफकच असते. आणि गाण्यांच्या चर्चा कोणत्याही मैफिली सारख्याच रंगतात, हे कळले.