"मी माझ्या लेखांवरचे काही प्रतिसाद उघडत देखील नाही याची सूज्ञ दखल घेतीलच." अहो काका, विनाकारण कशालाच लेख टाकतात. तुम्हाला कोणी लेख वाचण्यात रस नाही, किवां कोणाला काही शंका आसल्यास तुम्ही ती शंका निरसन करणार नाही.
मग लेख टाकण्या मागचे प्रयोजन कोड्यात टाकणारे आहे. असो.
"अस्तित्व एक असलं तरी ते सगळ्यांना समजलच पाहिजे असं काही माझं म्हणणं नाही."
अस्तित्व एक आसत, तर दुसऱ्याना समजाउन सांगण्याचा प्रश्न उरला नसता. त्यामुळे बहुतेक नसावे.
काका, तुम्हाला आस्तित्वार हे ऐकायाला आवडेल म्हणून हा दुवा देत आहे.
अस्तित्व