शबाना,
लेख अतिशय आवडला. (लंगरमधल्या जेवणासारखा- ह. घ्या. आम्हीपण त्यातलेच आहोत. )
मराठी माणसांबद्दलची टिप्पणीही.
'अगदी हळद किंवा तंबाखूच्या ढिगासारखे.... ' - मस्तच.
- कुमार