प्रश्न टाळल्याने सुटत नसतात .
चर्चा हा अध्यात्मात खूप महत्वाचा
विषय आहे ,
नाहीतर , " अथातो ब्रह्म जिज्ञासा " असे म्हणून थोर
ऋषींनी चर्चा केल्याच नसत्या .
शंकराचार्य विविध मत खंडन करत
भारतभर फिरले नसते !
खर " अस्तित्व " (? ) कळालेले वादविवादांना
घाबरत नसतात , स्वतः कुमारिल भट्टांनी "यदि वेदाः प्रमाणं " असे म्हणत
कड्यावरून उडी घेतली असे वाचल्याचे स्मरते .
( अवांतर : माझा काही
प्रतिक्रिया प्रकाशित होत नाहीत याने फक्त इतकेच सिद्ध होते की काही
तरी त्रुटी आहेत विवेचनात ज्या लेखकाला स्पष्ट करता येणार नाहीत असे
काहींना वाटत असावे . )