शब्दांच्या दुनियेत येथे हे वाचायला मिळाले:

पुस्तक : कॉलनी  लेखक: पारधे सिद्धार्थ  किंमत:150.00 प्रकाशक: लक्ष्मण भागाजी पारधे चॅरिटेबल ट्रस्ट पृष्ठसंख्या: 192  
मागे एकदा टी व्ही वर सिद्धार्थ पारधे ह्यांची मुलाखत पाहिली होती तेव्हा पासून कॉलनी वाचायचे मनात होतेच. मागच्या पुस्तक खरेदीच्या वेळेस हे पुस्तक समोर दिसले... सहज चाळून पाहत होतो तेव्हा मलपृष्ठावर विंदाच्या हस्ताक्षरात लिहिलेले पत्र दिसले. तिथेच त्याच वेळेस हे पुस्तक विकत घ्यायचे ठरवले आणि लगेचच वाचूनही ...
पुढे वाचा. : कॉलनी