केवढा गलका तिथेही चाललेला...
चांदण्या आहेत की आहेत पोरी!
वाव्वा!

बोच काट्यांची तशी ही ओळखीची...
बाभळी जेथील या, तेथील बोरी!
मस्त !

कुंपणाबाहेर आली एक फांदी...
हा तिचा मोठा गुन्हा; ही बंडखोरी!
क्या बात है!

प्रदीपराव,  अतिशय आवडली गझल. अत्युत्तम.