छान कथा... शीर्षकासहं!

गळ... पाणी शेंदायची बादली आडात / विहिरीत पडल्यावर ती काढण्यासाठीचे हे लोखंडी ' उपकरण '... अनेक आकडे असणारा हा गळ लहानपणी दोन्ही हातात धरून जोरजोरात हलवून वाजविण्याचा मला चाळाच होता... लोखंडाचा आवाज केला म्हणून वडीलधाऱयांनी पाठीत धपाटा घातल्यानंतरच माझे हे 'संगीत' बंद होत असे!

एकूण, कथा खूप आवडली. अनेकानेक आठवणी जाग्या करून गेली... अभिनंदन.