कवडसा येथे हे वाचायला मिळाले:
लहानपनीचे काही काही प्रसंग तुम्ही कधीच विसरू शकत नाही. हा प्रसंगही त्यापैकीच एक -
काय?? गोटि गिळली?? असे ओरडून माझया आजूबाजूच्यांनी बोंबाबोंब चालू केली. आजूबाजूला खूप गोट्या पडल्या होत्या. आई, मामा, मावशी यांनी गलका केला होता. मी सुद्धा कवराबावरा झालो. साधारणपणे पहिली किव्वा त्यापेक्षाही लहान असेल पण हा प्रसंग अगदी जसाच्या तसा आठवतो.
मी मात्र नुसतेच "हु" एवढेच म्हणालो. मावशीने माझया पाठीत धापटा ...
पुढे वाचा. : गिळलेलि गोटि