बाल,
माझं लेखन जरा फुरसतीनं आणि नीट वाचावं लागतं
१) "मी माझ्या लेखांवरचे काही प्रतिसाद ....."
२) "कशालाच लेख टाकतात. तुम्हाला कोणी लेख वाचण्यात रस नाही, किंवा........"
संपूर्ण लेखमाला वाचावी. सगळ्या प्रामाणिक आणि सार्थ प्रश्नांना उत्तरं दिली आहेत पण ज्यांना फक्त वाद घालण्यातच रस आहे अशांना आता उत्तरं नाही
३) "अस्तित्व एक असतं, तर दुसऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रश्न उरला नसता. त्यामुळे बहुतेक नसावे"
अस्तित्व एक आहे हे सगळ्यांना समजलं असतं तर ही धरा केव्हाच युद्धमुक्त झाली असती, इतका भ्रष्ट समाज आणि माणसाची सैरभैर झालेली चित्तदशा समजले नाही हेच दर्शवते म्हणून तर हे लेख! अस्तित्व निःसंशय एक आहे, प्रत्येकाला आपण कुणीतरी वेगळे आहोत आणि आपलं हित वेगळं आहे असं वाटतंय हा प्रश्न आहे.
४) वेळ मिळाला की अस्तित्वावरचा व्हिडिओ जरूर पाहीन, धन्यवाद!
संजय