भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc.... येथे हे वाचायला मिळाले:
पुण्यात असताना आमच्या शेजारी काही south indian मुले राहायची नोकरीसाठी, माणुस किती घाणीत जगु शकतो याचे ती मुले एक जीवंत आणि ज्वलंत उदाहरण होती, त्यांच्या घराचे दार उघडले की एक विचित्र कुबट वास यायचा, तो वास, दारु, सिगरेट न धुतलेले कपडे आणि अशा अनेक गोष्टींचा मिळुन येत असे त्यामुळे त्यांच्या घराचे दार उघडे ...