दुनियादारी.....!! » यूनिसेक्स येथे हे वाचायला मिळाले:

हल्ली ’फक्त पुरुषांसाठी’ म्हणुन अशी कुठलीही गोष्ट राहीलेली नाही. जिकडे बघावं तिकडे बायकांनी अतीक्रमण केलं आहे. सिनेमा तिकीटाच्या काउंटर पासुन सिनेमा दिग्दर्शक होण्यापर्यंत त्यांच अस्तित्व जाणवतं. काही मल्टिप्लेक्स मधे तर डोअर किपर म्हणुन सुद्धा मुली असतात. एकदा असच पिक्चर सुरु झाल्यावर आत शिरलो. ठेचकाळत, चाचपडत, लोकांना आणि खुर्च्यांना धडका देत महाभारतातल्या अर्जुना सारखं कन्फ्युज होऊन ’पिक्चर बघावं कि बाहेर परत जावं’ अशा विचारात धडपडत होतो. इतक्यात ...
पुढे वाचा. : यूनिसेक्स