बलस्थान याच्या विरुद्ध--वर्म, मर्मस्थान,   जिव्हार. कच्चा दुवा/धागा, फट(?).  मात्र, विरोपाच्या बाबतीत हे शब्द लागू पडतील की नाही याबद्दल शंका आहे. सुज्ञांस अधिक सांगणे नलगे. --अद्वैतुल्लाखान