कवडसा येथे हे वाचायला मिळाले:


आजच माझ्या मराठी कीबोर्ड चा फोटो काढला. हा मी डिज़ाइन केलेला प्रोटटाइप. मी या कीबोर्ड चे नाव मायबोली असे ठेवले आहे. आमच्या कार्यालयमध्ये काही कोरियन लोक आले होते. त्यातील एकाला पकडला आणि कोरियन कीबोर्ड समजाऊन सांग असे सांगितले. आणि आश्चर्य असे की मी जसे डिज़ाइन केले आहे तसेच काहीसे कोरियन कीबोर्ड चे डिज़ाइन आहे. कोरियन भाषा सुद्धा आपल्यासारखीच आहे. स्वर आणि व्यंजने. कोरियन कीबोर्ड मध्ये स्वर उजव्या बाजूला आणि व्यंजने डाव्या बाजूला आहेत. याचा फायदा असा होतो की बहूत करून लोक उजवे हाती असतात आणि स्वर ...
पुढे वाचा. : मराठी / इंग्लीश कीबोर्ड डिज़ाइन