मन उधाण वार्‍याचे... » अडोबी- शेवटचा दिवस येथे हे वाचायला मिळाले:

१५ मे २००९ आज अडोबी सपोर्ट चा शेवटाच दिवस..ऑफीसमध्ये जाउच नये असा वाटत होत. पण जाव लागणार होत. बोरीवलीला पिकमध्ये १२ जण अडोबीचेच. सगळयांचे चेहरे पडले होते. मी पण गपचुप शेवटच्या सीटवर जाउन बसलो होतो..क्लाइंट ने इतका तडकाफडकी निर्णय घेतला होता की कोणाला सावरायला वेळच नाही मिळाला. रिसेशनमुळे आणि ओबामाच्या पॉलिसीमुळे अडोबीने मुंबई सपोर्ट कांट्रॅक्ट रिन्यू नाही केला.

१२ फेब्रुवारी २००७ ला अडोबी जॉइन केला होत..नाइट शिफ्ट, रात्री उशिरा होणार जेवण, मग गाडीत डुलक्या काढत घरी पोचायच आणि झोपून जायाच. मस्त शनिवार-रविवार सुट्टी. एक फिक्स ...
पुढे वाचा. : अडोबी- शेवटचा दिवस