निरंकुश येथे हे वाचायला मिळाले:

कुत्र्यांबद्दल आणि विशेषत: त्यांच्या मालकांबद्दल पु.लं.नी एवढे लिहून ठेवले आहे कि अजून कोणी काही लिहायची गरजच नाहीये. तरीपण कुत्र्यांबद्दल आणि त्यांच्या मालकांबद्दल ऐकलेले काही लेटेस्ट किस्से इकडे लिहित आहे.

------

कुत्र्यांचे हॉस्टेल हि कल्पना मी जेंव्हा ऐकली तेंव्हा मी उडालोच होतो. कुत्र्यांचे पाळणाघर (मला नक्की शब्द माहित नाही !) ही कल्पना आता नवीन नाही. ती आता ...
पुढे वाचा. : श्वान हॉस्टेल