मराठीतील लेखन » पोलिसचौकी -१-२-३ येथे हे वाचायला मिळाले:

 

एका १५ऑगस्ट्ला मुलांना शाळेत सोडून घरी चाललो होतो. सगळीकडे ध्वनिवर्धकाच्या भिंती छातीत धडली भरवत होत्याच. चौकातून मुख्य रस्त्याला चाललो होतो तेवढ्यात डावीकडे नजर गेली. त्या वस्तीत मुसलमानांची बर्‍यापैकी वस्ती आहे आणि त्याच दिवशी मुसलमानांचा कसलातरी सणही आला होता त्या मुळे झेंड्याची रेलचेल होती. भगवे झेंडे, तिरंगे, चाँद असलेले हिरवे झेंडे…. झेंडेच झेंडे. त्यातच दोन खांबांवर दोन झेंडे दिमाखात फडकत असलेले बघितले. एक हिरवा आणि एक तिरंगा. यात विशेष ते काय, पण आम्हाला हौस दांडगी ना…… हिरव्या झेंड्याची उंची तिरंग्यापेक्षा जास्त होती. ...
पुढे वाचा. : पोलिसचौकी -१-२-३