नंदकिशोरचे पान येथे हे वाचायला मिळाले:

लहानपणी शाळेमध्ये असताना दिवाळीच्या अगर उन्हाळी सुट्टीमध्ये मी कोकणात नेहमी फिरायला जायचो. अर्थात कोकण म्हटले की ठराविक गावे ठरलेली. मी राहतो कोल्हापुरात, त्यामुळे आमच्यासाठी कोकणची टूर म्हणजे आंबा घाट उतरुन रत्नागिरी,गणपतीपुळे,पावस हा मार्ग ठरलेला. काहीवेळा नातेवाईकांकडे लांजा,राजापूर, कुडाळ येथेही जाण्याचा योग आला. त्यामुळे जवळच्या तारकर्लीपासून अगदी गोव्यापर्यंतचा कोकणपट्टा पिंजून काढलेला. करूळ घाट, फोंडा घाट हे रस्ते ओळखीचे वाटायचे, वाटतात.परवा सहज मनात आले की यंदा आपण जरा वेगळ्या धाटणीचा प्रवास करू. वेगळा म्हणजे असा की जो आपल्याला ...
पुढे वाचा. : कोकण भ्रमंती २०१० - भाग १