अरुंधती,
अगदी धर्मातीत अशी विचारसरणी असलेला लेख आवडला.
कल्याणमध्ये काही वर्षं काढूनदेखील इथे जाता आलं नाही. तुमचा लेख वाचून मात्र आता अतिशय रुखरुख वाटतेय.
आनंद दिघेंच्यामुळेच फक्त त्याचं नाव ऐकलं होतं.
- कुमार