वा कुमारपंत! 

समोरुनी तुझ्या निघून गेलो...
(तुला नसेल ही खबर कदाचित! )

हे सर्वाधिक आवडले.
'नसेल ही' हे 'नसेलही' असेही वाचायला आवडले. 

आपला
(बेखबर) प्रवासी