शब्दांच्या दुनियेत येथे हे वाचायला मिळाले:
पुस्तक: कृष्णा:अग्निसमाधीतला योगी लेखक: भांड बाबा भाषा:मराठी किंमत: 200.00 प्रकाशक: साकेत प्रकाशन प्रा.लि. पृष्ठसंख्या: 240 आजच्या काळात पंचवीस वर्षाचा एक तरुण स्वतः:च्या हाताने चीता रचून अग्नीसमाधी घेतो ही एक आश्चर्याची आणि चमत्कार वाटवा अशी विश्वास न बसणारी घटना आहे. तर ही कथा आहे कृष्णा महाराज भांड ह्यांचा जीवनाची. कृष्णा ह्यांनी ज्ञानेश्वर माउलीच्या संजीवन समाधी पर्वकाळातील कार्तिक वद्य ...