Tangents येथे हे वाचायला मिळाले:
किती प्रार्थना अशाच तरंगत राहिल्या असतील आकाशात...
किती स्वप्नं तशीच बांधलेली राहिली असतील एखाद्या दर्ग्यात किंवा कुठल्याश्या पवित्र झाडाच्या फांद्यांवर...
किती पापण्यांचे केस अजुनही उडत असतील, ...
पुढे वाचा. : कधी कळावं?