मानसपंत,
अप्रतिम गझल आणि तुम्ही तितक्याच सुंदर रीतीनं भावार्थ मांडला आहे. विशेषतः 'रेत'चा शेर फारच आवडला.
मक्ताही.
स्वप्नांचा शेर (आणि ताबीर या शब्दार्थामुळे त्याला लाभलेला अर्थ) उर्दूची नजाकत दाखवतात.
तहरीर आणि ताजीर चे शेर तुम्ही म्हटल्याप्रमाणे विशिष्ट पार्श्वभूमीचे आहेत.
पुन्हा एकदा धन्यवाद..!
- कुमार