एका चांगल्या गज़लेचा परिचय करून दिलात. धन्यवाद. आस्वादात्मक लेख आवडला. मालेतील पुढचे पुष्प लवकरच गुंफाल अशी आशा करतो.