पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
लग्नसोहळ्यात खरे तर वधू आणि वर या दोघानाच महत्व असले तरी सध्याच्या काळात त्यांच्या बरोबरीने फोटोग्राफर, हॉल व्यावसायिक, व्हिडिओग्राफर, मेकअपमन, बॅण्डवाले, पौहोहित्य करणारे गुरुजी, पोशाख, स्टेज सजावटकार, हारतुरे-फुलवाले, मिठाई व्यावसायिक, कॅटर्स, बॅण्डवाले, वाजंत्री, ढोल-ताशा, वरातीसाठीचे घोडे, विद्युत रोषणाई, सोने-चांदीचे व्यापारी, साडय़ा आणि अन्य वस्त्र प्रावरणांचे ...