Anukshre » नाच रे मोरा……..मस्कत च्या पावसाळी वनात. येथे हे वाचायला मिळाले:
पावसाळी दिवस जवळ आले कि, आषाढी मेघ व मोरांचे नृत्य जसे ह्या गाण्यातून मनात रुंजी घालू लागते तसे मन हि मोररंगी होऊन प्रफुल्लीत होते. भारतात हे सहज शक्य आहे कारण पाऊस व भारतीय मनाचे दृढ असे नाते आहे. मस्कत मध्ये सुद्धा हा अनुभव घेता येतो. पाऊस नाही, वाळवंटी देश सर्वसाधारण तापमान हे ४५ ते ५५ पर्यंत असतेच मग हे कसे शक्य आहे? जिथे प्रतिकूल परिस्थिती असते तिथे मानवी श्रम, बुद्धी, आणि उपलब्ध पैसा असेल तर शक्य करता येते. पावसाळी वनाचे म्हणजे ज्याला रेन फोरेस्ट असे म्हंटले जाते ते वन इथे आहे.
आपण नेहमी हॉटेल मध्ये जातो एखादा ...
पुढे वाचा. : नाच रे मोरा……..मस्कत च्या पावसाळी वनात.