मला माहित असलेल्या पाककृतित डाळितोय करताना आलं घालतात.

दुसरी गोष्ट म्हणजे पाणी किती घालावे - आता तोय म्हणजेच पाणी - असा अर्थ मी लावेन. आणि योगायोगाने मी एका कारवारी कुटुंबाकडून जे शिकलो आहे ते अगदी पातळ डाळितोय.