काल माझाही प्लॅन होता "पुरेपुर कोल्हापुर " मधे जायचा पण तो रद्दबातल केला व आस्वाद मध्ये गेलो (दादर ला) तिथे एक नंबर मराठी जेवण आहे !! आमरस-पुरी तर ग्रेट !!!
एक सुचवण : खाउगिरी करणारे इथे खूप दिसत आहेत , तेव्हा , नुसतेच सल्ले देण्यापेक्षा आपण एक ग्रूप करू अन ठरवून खाउगिरी करायला जात जाउ !!( अर्थातच बिल टी टी एम एम -: तुझ तु माझ मी
)