उत्प्रेरक महाशय, रागाऊ नका.
पण तुम्ही कशास 'उत्प्रेरणा' देता हे संदिग्ध असल्याने माझा तसा समज झाला.
आगार = डेपो
धनागार = द्रव्यकोष हे जरी खरे असले तरीही,का कोण जाणे पण द्रव्यकोष जास्त योग्य वाटतो. अर्थात हे माझे मत आहे.