दुजेविण संवादु येथे हे वाचायला मिळाले:
आपल्या देशात घडणाऱ्या काही गोष्टी परदेशी वर्तमानपत्रातच वाचायला मिळतात. पुर्वी देखील याच कारणासाठी बीबीसी लोक बघायचे.
आपल्या देशातील औद्योगिक क्षेत्रात गेल्या पंधरा वीस वर्षात एक क्रांती अत्यंत शांततेत पार पडली. आता क्रांती आणि शांततेत हा विरोधाभास असला तरी ते एक सत्य आहे. शांततेत कारण ...
पुढे वाचा. : स्वधर्म