नंदकिशोरचे पान येथे हे वाचायला मिळाले:

दि.७ मे २०१०
आमच्या ट्रीपचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे माझे सहकारी कधी नव्हे ते लवकर उठून तयार होत होते.त्यामुळे आम्हाला कोठेही उशीर वगैरे झाला नाही.सर्व् अगदी ठरवल्यासारखे वेळेत पार पडले.दुस-या दिवशी पहाटे ५ ला च मला आणि अमोलला जाग आली. आणि सर्वांना उठवण्याचे काम अमोलने खोड्या करून अगदी चोख पार पाडले. ६.३० वाजताच आवरून सर्वजण तयार होतो.रूमवरच सर्वांनी घरून आणलेले नाष्ट्याचे पदार्थ उदा. चकली,लाडु,भडंग वगैरे खाऊन नाष्टा आवरला व ७ ला आम्ही दापोली सोडले.दापोलीजवळच हर्णे बंदर आहे.तिथे एक भुईकोट किल्ला व सुवर्णदुर्ग आहे. हर्णे गावात ...
पुढे वाचा. : कोकण भ्रमंती २०१० - भाग २