Balsanskar >> Tejomay Itihas येथे हे वाचायला मिळाले:

           बालमित्रांनो, भगवान शंकराचार्य ही भारतवर्षात होऊन गेलेली एक दिव्य विभूती आहे. त्यांची तीक्ष्ण बुद्धी दर्शवणारा एक प्रसंग पुढे दिला आहे. सात वर्षे वयाच्या शंकराच्या प्रकांड पांडित्याची आणि ज्ञानसामर्थ्याची कीर्ती सर्वत्र पसरू लागली. ती केरळचा राजा राजशेखर याच्या कानी गेली. राजा शास्त्रअध्ययनात आवड असणारा, विद्वान,  ईश्वरभक्त, श्रद्धावान आणि पंडितांचा आदर करणारा होता. यामुळे या बालकाला पहाण्याची आणि भेटण्याची तीव्र इच्छा राजाच्या मनात उत्पन्न झाली.          राजा राजशेखर याने आपल्या प्रधानाला हत्तीची भेट घेऊन शंकराकडे पाठवले आणि ...
पुढे वाचा. : बालपणापासूनच अलौकिकत्व अंगी असलेले (आद्यगुरु) शंकराचार्य