तुमच्या कवितेत अर्थ अगदी खच्चून भरला आहे.

मला बहिनाबाईंच्या कवितेची आठवण झाली....अशा काही ओळी आहेत 
ज्याच्यामधी नही पाणी 
त्याले हाय म्हणू नाही 
जिची माया गेली सरी 
तिले माय म्हणू नही