सुवर्णमयी, तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. एखाद्या शेराचा अर्थ नीट ध्यानात येत नाहीय असे काही झालेय का? पण मला तरी असे वाटते की, आवश्यक तितक्या विस्तृतपणे मी लिहायचा प्रयत्न केलाय, आणि उगाच पाल्हाळिक होऊ नये ह्याचीही काळजी घेतोय. -मानस६