पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

नक्षलवाद्यांनी छत्तीसगड जिल्ह्यातील दंतेवाडा येथे  पुन्हा एकदा हल्ला करुन पन्नास जणांचे बळी घेतले.

वृत्तपत्रातून आणि वृत्तवाहिन्यांवरुन पुन्हा एकदा या रक्तलांछीत कृत्याच्या बातम्या आणि दृश्ये दाखवली गेली.

नेहमीप्रमाणे केंद्र शासन, राज्य शासन आणि राजकीय नेत्यांनी पोपटपंची करून नक्षलवाद्यांचे आव्हान मोडून काढू, पुन्हा असे घडू देणार नाही, असे सांगितले.

सत्ताधारी, विरोधक, हा पक्ष आणि तो पक्ष यांनी एकमेकांवर तोंडसुख घेतले. नक्षलवाद आणि नक्षलवाद्यांचा पूर्णपणे बिमो़ड करण्याच्या बाता ...
पुढे वाचा. : पुन्हा एकदा दंतेवाडा