माझ्या मनोगतावरील २२ आठवडे, २ दिवसांच्या वाटचालीला काही वैयक्तिक कारणामुळे आज पूर्णविराम देत आहे.
यात आस्वाद, विवाद आणि संवाद तिन्हीचा एका अर्थाने समृद्ध करणारा अनुभव मिळाला. त्यातून बरेच शिकण्यासारखे आहे. त्यामुळे तिन्ही प्रकारे साद - प्रतिसाद देणाऱ्या मनोगतींचे आणि प्रशासकांचे मन:पूर्वक आभार.
मंडळी, आमचा रामराम घ्यावा ...