लेख छान खुसखुशीत झाला आहे. आवडला.
शीर्षक व पहिला परिच्छेद वाचून सदर लेख मराठी जालविश्वात बेसन लाडू उर्फ बेला ह्या नावाने अनिरुद्ध संचार करणाऱ्या एका मनोगती लेखकमित्राचे  व्यक्तिचित्र असावे असे वाटले. (मनोगतावर मात्र ते लाडूस्वरूप नसतात. ) लेखाची शेवटची दोन वाक्येही संशयास्पद आहेत.