माझा सर्वात आवडता लाडू. किस्से मनोरंजक, लाडवासारखेच चवदार आहेत :)

मिलिंदपंतांचे लाडूमित्र दुसऱ्या एकाच संस्थळावर त्या लाडूनामाने अधिकृत सभासद आहेत. जालावरील इतर लाडू (तेच लाडूनामधारी असे इतर काही संस्थळांवरील सभासद) नकली असून सुजाण (गुण)ग्राहकांनी अस्सल माल ओळखण्यात गल्लत करू नये ;)