एकदम टॉप आहे  .....

बेसन, रवा किंवा कणकेचे लाडू सौ करते, पण मी हेल्पर असतो  ..... बहुदा हेल्पर आणि हेलपाटे याचा जवळचा संबंध असावा.

आता माझे हात कमी दुखतील.

सूक्ष्मतरंगलहरी भट्टीत भाजून पाहिले नाही!

पण त्यात पाणी असल्याशिवाय पदार्थ शिजत नाही, हा त्याचा गुणधर्म आहे. कारण सूक्ष्मतरंग पाण्यात ऍब्सॉर्ब (मराठी? ) होतात, पण बेसनात पाणी नसेल तर मग बेसन भाजले जाईल की जळेल ?

माझ्या मैत्रिणीने दाल-बाटी मधील बाटी करून बघितली होती, ती फोडायला मला लॅबमधून हातोडी न्यावी लागली होती