शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अंबरनाथ पालिका, उद्धवचं राज कडून झालेले कौतुक याचेच द्योतक मानावे का? मराठी माणसाला महाराष्ट्राला भविष्यात याचा फायदा होऊ शकतो का? उद्धव-राजने एकत्र यावे का?

उद्धव-राज यांनी जरुर एकत्र यायला हवे त्यातच मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा, मराठी अस्मितेचा, फायदा आहे. घरातल्या घरात भांडून कही उपयोग आहे का?