स्नॅक्स सेंटर्सः

मधूची टपरी, स. प. महाविद्यालय पोस्ट ऑफिस बाहेर, टिळक स्मारक मंदिराजवळ, रोज वेगळा मेनू. खिचडी काकडी (सोम, गुरू, शनि), अननस शिरा (मंगळ, शुक्र) दोन्ही अप्रतिम !!

श्रीक्रृष्ण भुवन, अप्रतिम मिसळ, तुळशीबागेत जिलब्या मारुतीच्या रस्त्याने

वडापाव-भजी, फक्त संध्याकाळी, स. प. महाविद्यालय ग्राउंडच्या बाजूस, कॉन्टिनेंटल प्रकाशन समोर,

राजा आइसेस, मस्तानी व आइस्क्रिम, चिमण्या गणपतीकडूनबाजीराव रस्त्याकडे जाताना
ऑर्डरप्रमाणे आइस्क्रिम बनवूनही मिळते (आवश्यक सामुग्री आपण द्यायची असते)

लक्ष्मी डेअरी, फ्लेवर्ड लस्सी व ताक, शालगर होजिअरी शेजारी, मंडईच्या बाजुला

मुरलीधर रसवंती गृह, उसाचा रस, देसाई बंधू आंबेवल्यांच्या शेजारी, शनिपार

शैलेश रसवंती गृह, उसाचा रस, खजिना विहीर चौक, पुणे विद्यार्थी गृहाजवळ

भेळ-पाणोपुरी, कच्छी दाबेली, निरा व सरबतं, पत्र्या मारुती जवळ, नारायण पेठ

ए-१ सँडविच, ग्राहक पेठेकडून पुणे विद्यार्थी गृहाकडे जाताना डाव्या हाताला

सध्या इतकेच...

याशिवाय...

आवारे खानावळ, अनारसे सामोसेवाल्यांकडून कुमठेकर रस्त्याने अलका टॉकिजकडे जाताना डाव्या हाताला. 

खानावळी,

सुवर्णरेखा डायनिंग हॉल, प्रभात रोड

आशा डायनिंग हॉल, आपटे रोड

रसोई डायनिंग हॉल, शनिवार पेठ, रमणबाग शाळेजवळ

पंचवटी गौरव, भांडारकर रोड

ऋतुगंध, झेड ब्रीज खाली

सात्त्विक थाळी, टिळक स्मारक ते भरत नाट्य मंदिर रस्त्यावर

आठवले की आणखी देतो... तोपर्यंत हे ट्राय करा...

धन्यवाद !