कुमार,

नजर आणि खबर खास रे!

संगीतबद्ध केल्यास या आणि सर्वच काफियांच्या छटा

छान सजवता येतील गायकाला असं वाटून गेलं.

ऐकव.

-- योगेश.