अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
मागच्या वर्षी ऑस्कर पुरस्कार मिळालेल्या स्लमडॉग मिलिओनर या सिनेमामधे एक दृष्य आहे. या सिनेमाचा नायक असलेला मुलगा, एका खणलेल्या चराच्या वर असलेल्या झोपडपटीतल्या स्वच्छतागृहात गेलेला असताना, त्याचा मित्र बाहेरून कडी लावून घेतो. त्याच वेळेस एक प्रसिद्ध सिनेमा नट हेलिकॉप्टरमधून आपल्या वस्तीत येत असल्याचे या मुलाच्या लक्षात येते. त्या स्वच्छतागृहातून बाहेर पडून हेलिकॉप्टर उतरत असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी त्याला फक्त एकच मार्ग शक्य असतो, तो म्हणजे खालच्या घाणीने भरलेल्या चरात उडी मारणे. तो मागे पुढे न बघता त्या चरामधे उडी मारतो. हे दृष्य ...
पुढे वाचा. : गंध विश्व